मी मराठी व्याकरण चे क्लास घेणार आहे तरी जे मुले इच्छुक असतील त्यांनी संपर्क करावा ही आपणास विनंती तर मी आज तर मी आज मराठी भाषेतील अलंकार याच्यावर आधारित एक डेमो व्हिडिओ बनवलेला आहे त्यात मी तुम्हाला अर्थालंकाराचे मुख्य तीन प्रकार समजून सांगितले आहेत ते म्हणजे विश्लेषणकार अनुप्रास अलंकार आणि यमकलंकार तिघा अलंकाराच्या व्याख्या सांगून त्यांचे उदाहरण स्पष्ट केलेले आहेततर तो समजून घ्या आणि अशाच पद्धतीने व्हिडिओचा दुसरा पार्ट मी दुसरा डेमो बनवेल तेव्हा तुमच्यासमोर सादर करेल पहिल्या पार्ट मध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार यांचे वर्णन केलेले आहे व त्यातील मुख्य पाठ नंतर उपप्रकार यांचा बनवलेला आहे कृपया तो बघून माझ्याशी संपर्क साधावा. तुम्हाला व्याकरणासंदर्भात काही क्युरीज असतील किंवा काही शंका असतील तर त्याही आपण माझ्याशी ऑनलाईन व्हिडिओ धारा शेअर करू शकतात किंवा व्हाट्सअप ला तुम्ही मला पाठवू शकतात त्यामध्ये व्हाट्सअपला तुम्हाला मी नोट सुद्धा उपलब्ध करून देईल जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही नाही समजल्यास तुम्हाला सोप्या आणि भाषेत समजून देण्याचा मी प्रयत्न करेन